लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण - Marathi News | A young man from Abdullat in Kolhapur reached Ayodhya by bicycle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण

अब्दुललाट : अयोध्या येथे होणाºया रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली. १ जानेवारीला ... ...

श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | ram mandir, Invitation of ram mandir Prana Pratishta ceremony for the judge who gave the historic verdict of Shri Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. ...

Ayodhya Ram Mandir: गर्भगृहातल्या रामललाचे पूर्ण स्वरूप समोर आले; दिसले 'हे' वैशिष्ट्य! - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Odor on the forehead, sweet smile, the full form of Ramlala in the sanctum sanctorum emerges; See 'This' feature! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Ram Mandir: गर्भगृहातल्या रामललाचे पूर्ण स्वरूप समोर आले; दिसले 'हे' वैशिष्ट्य!

Ayodhya Ram Mandir: रामललाच्या सुंदर, सुबक आणि सालस मूर्तीत दडलेले वैशिष्ट्य त्याच्या विष्णू अवताराची पुष्टी देत आहे! ...

खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी? - Marathi News | did prabhas donated 50cr for ram mandir pran pratishthapana here is the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी?

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ५० कोटी दिल्याची चर्चा आहे.  ...

फोटोतला 'हा' चिमुकला गाजवतोय बॉक्स ऑफिस, प्रेक्षकांच्या गळ्यातील बनला ताईत - Marathi News | HanuMan' star Teja Sajja know career biography film and see Teja Sajja Rare Unseen Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोतला 'हा' चिमुकला गाजवतोय बॉक्स ऑफिस, प्रेक्षकांच्या गळ्यातील बनला ताईत

'हनुमान' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेता आहे तरी कोण? हे देखील जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. ...

मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय - Marathi News | Public holiday on January 22 to mark the inauguration of Ram Temple; Decision of Maharashtra Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. ...

माजी खासदार अली अन्वर अन्सारींनी राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला अन् स्टेजच कोसळला - Marathi News | stage collapsed when former mp ali anwar ansari raised questions on ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी खासदार अली अन्वर अन्सारींनी राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला अन् स्टेजच कोसळला

बिहारमध्ये माजी खासदार अली अन्वर अन्सारी यांनी एका सभेत राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र याच दरम्यान स्टेज कोसळला. ...

12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था - Marathi News | 12000 jawans, 10000 CCTV and AI monitoring, Ayodhya will have 'such' security setup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था

अनेक दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. ...